NetBhet 4+

Gourav Kakkar

專為 iPad 設計

    • 免費
    • 提供 App 內購買項目

螢幕截圖

描述

Marathi Online courses by Netbhet Elearning Solutions - one of the most respected Marathi online academy presents this well-designed app to provide quality online education in Marathi language.

Get on the go access to various online courses in Marathi. Courses are from mainly four categories of Health, Wealth, Relationships and Creativity. Netbhet IOS App can be one stop solution of online education, courses and value packed webinars.

नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील , वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस ! महाराष्ट्रातील अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट , माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत आहे.
कधीही , कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी ! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत , लेख , माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.


नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये :-
Any time / ​कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही !
Any place / ​कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका !
Your pace / आपल्या वेगाने शिका ! - अगदी आपल्या वेगाने शिका ! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील !

App 私隱

開發者表明Gourav Kakkar的私隱慣例或包括下列資料的處理。詳情請參閱開發者的私隱政策

與你連結的資料

開發者可能會收集以下資料並連結你的個人身份:

  • 聯絡資料

不會與你連結的資料

開發者可能會收集以下資料,但不會連結你的個人身份:

  • 購買項目
  • 聯絡資料
  • 用户內容
  • 識別碼
  • 診斷

私隱慣例或因使用的功能或年齡等因素而異。進一步了解

更多此開發者的出品

LTX Classes
教育
Online Tech Academy
教育
Jewellery Ki Pathshala
教育
APS Judicial Academy
教育
GDC LIVE
教育
Dental Amaze Academy
教育

你可能也喜歡

Coach BSR
教育
Growthyfai AI Community
教育
Flute Songs Mastery
教育
CoachForLife
教育
Swamiji Sukhabodhananda
教育
Life Gurukul
教育