Loksatta - Marathi News+Epaper
新闻
免费 · App 内购买 · 专为 iPad 设计。未针对 macOS 验证。
The official Loksatta app brings to you the premium and breaking news in Marathi, latest news and headlines, live news with notifications on-the-go. Get access to Breaking news, Marathi News, Latest News & Epaper by Loksatta. As the best Marathi news paper app, Loksatta gives you quick access to daily Maharashtra News, Politics, Elections 2025, Marathi political News, Sports, Cricket news 2025, Bollywood news, India News, World News, Technology News, latest news on gadgets, photos, videos, UPSC, MPSC news in Marathi. This is a top-rated news app and a newspaper app in Marathi. Download the Loksatta news app now to experience podcasts, videos and photos from our extensive collection. It is a free news app and one of the best news apps in Marathi.
लोकसत्ताचं अधिकृत ॲप तुम्हाला ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज सतत देतंच शिवाय तुम्ही कुठेही असलात तरी नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला अद्ययावत ठेवतं. लोकसत्ताच्या माध्यमातून महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ताज्या बातम्या तसेच ईपेपर मिळवा. हे सर्वोत्कृष्ट मराठी बातम्यांचे ॲप असून तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील वा भारतातीलच नाही तर जगभरातील महत्त्वाच्या बातम्या, राजकारणातले चढ-उतार, निवडणुकांविषयी घडामोडी, क्रीडा, बॉलीवूड आदी बातम्याही पुरवतं. याशिवाय तंत्रज्ञान, गॅझेट्स, फोटो, व्हिडिओ असं बरंच काही देतं. आमच्या विस्तृत संग्रहातील पॉडकास्ट, व्हिडिओ आणि फोटो अनुभवण्यासाठी आत्ताच लोकसत्ता ॲप डाउनलोड करा. हे एक उत्कृष्ट Marathi News paper ॲप आहे. आमचं सुधारित होम फीड तुम्हाला तुमच्या सर्वात आवडत्या विषयांवरील बातम्या एकत्र देऊन ताज्या बातम्या झटपट उपलब्ध करून देते. यामुळे तुम्हाला हवा असलेला कंटेंट विनासायास मिळतो तसेच आल्हाददायी, आकर्षक व अॅड-लाइट इंटरफेसमुळे लोकसत्ता ॲप वापरण्याचा अनुभवदेखील सुखद असतो.
The key features of the Loksatta App are:
◉Customize your home screen - Set your home screen to show categories that matter to you the most
◉City news - Select your city and stay updated with the local news around Maharashtra like Mumbai, Pune, Nagpur, Thane etc.
◉Collated news experience - The new home screen gives you the best news across your favorite sections i.e. Latest news, Opinions, Audio, Videos, Technology, Entertainment and Sports in Maharashtra, India and world news.
◉ePaper - Get instant access to our e-newspapers and magazines with the loksatta ePaper app
◉Quiz, Newsletter & election result widgets
◉ Offline Reading - Bookmark stories and read news in offline mode even without internet
◉Night Mode and Fonts - Toggle to the dark theme for reading articles to reduce the strain on your eyes. Also, choose a font size that best suits you while reading
◉Swipe for Next - Swiping left & right from the article page gives you instant access to other stories for a seamless reading experience
Share stories using Facebook, Twitter, WhatsApp, Email & more! Write to us & share your feedback & suggestions at appsupport@indianexpress.com
लोकसत्ता ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:
◉तुमची होम स्क्रीन तुम्हाला हवी तशी बदला - तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या कॅटेगरीज तुमच्या होमस्क्रीनवर सेट करा.
◉शहर बातम्या - तुमचे शहर निवडा आणि तुमच्याशी संबंधित असलेल्या स्थानिक बातम्यांनी अद्ययावत रहा
◉पर्सनलाइज्ड बातम्यांचा अनुभव - नवीन होम स्क्रीन तुम्हाला तुमच्या आवडत्या विभागांमधील सर्वोत्तम बातम्या देते. उदाहरणार्थ महाराष्ट्र, देश-विदेश, ताज्या बातम्या, संपादकिय, ऑडिओ, व्हिडीओ, तंत्रज्ञान, मनोरंजन, क्रीडा इत्यादी.
◉ ePaper - आमचा ई-पेपर, पुरवण्या त्वरीत मिळवा.
◉ ऑफलाइन वाचन - ऑफलाइन मोडमध्ये बातम्या बुकमार्क करा आणि इंटरनेट नसेल तरी बातम्या वाचा
◉नाइट मोड आणि फॉन्ट - तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी लेख वाचताना डार्क थीम निवडा. तसेच, वाचताना सुखकर असा फॉन्टचा आकार निवडा
◉पुढच्या लेखासाठी स्वाइप - लेखाच्या पानावर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा आणि विनाखंड अन्य बातम्या व लेख वाचा.
◉ शेअर करा - फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ई-मेल आदींच्या माध्यमातून आवडलेले लेख व बातम्या मित्रमंडळींना शेअर करा!
Terms of Use: https://www.apple.com/legal/internet-services/itunes/dev/stdeula/
UI and Performance Improvements
开发者“The Indian Express Group”已表明该 App 的隐私规范可能包括下述数据处理方式。更多相关信息,请参阅 开发者隐私政策 。
未收集数据
开发者不会从此 App 中收集任何数据。
辅助功能
开发者尚未表明此 App 支持哪些辅助功能。 进一步了解
信息
- 提供者
- The Indian Express Online Media Pvt Ltd
- 大小
- 94.9 MB
- 类别
- 新闻
- 兼容性
设备需装有 iOS 15.6 或更高版本。
- iPhone
设备需装有 iOS 15.6 或更高版本。 - iPad
设备需装有 iPadOS 15.6 或更高版本。 - iPod touch
设备需装有 iOS 15.6 或更高版本。 - Mac
需要 macOS 12.5 或更高版本以及装有 Apple M1 或更高版本芯片的 Mac。 - Apple Vision
设备需装有 visionOS 1.0 或更高版本。
- iPhone
- 语言
- 英语
- 年龄分级
9+
- 9+
- 包含
广告
健康或保健主题
- App内购买
是
- All Access 3 Months (Quarterly) ¥198.00
- All Access Yearly ¥198.00
- All Access 1 Year ¥198.00
- All Access Yearly ¥58.00
- All Access 1 Year ¥68.00
- 版权
- Copyright © 2025 The Indian Express [P] Ltd. All Rights Reserved
